राजेंद्र पाटील राऊत
वासखेडी येथे सालबादाप्रमाने होळी उत्सव मोठ्या उत्सहाने संपन्न
दिपक जाधव-युवा मराठा न्युज नेटवर्क
धुळे /साक्री – वासखेडी गावातुन सालाबादप्रमाणे या वर्षी होळी सन मोठया उत्सवात पार पाडत, पाच दिवस आदी तयारी करत,होळी साजरी केली जाते,तरूणाचे अधिक परीश्रम बघता ,होळीसाठी लाकुड जमा करत, लहान चिमुकल्यांनी जनावरांच्या शेणापासून वेगवेगळय़ा आकाराच्या चाकोळया तयार करुन होळीला त्या चडवुन त्यांचा आनंदित गगणभेदी असा उत्साहानं ते होळीत आपला सहभाग दाखवता,होळीची सायंकाळी होळीच्या दांड्याला गावातुन मिरवणुक काढुन मग गावातील विठ्ठल मंदिरासमोरील चौकाच्या ठीकाणी विधिवत पुजा करत नारळ वाहत होळी पेटवत,ग्रामस्थांनी तरूणांनी ,महीलांनी,बालगोपालांनी, होळीला प्रदक्षिणा घालत मनमुराद आनंद घेतला, ग्रामस्थांनी होळीला वंदन करत गावातील व देशातील करोना व येणाऱ्या सगळ्या संकटापासून देशातील नागरीकांना सुखी: समृध्धी नांदो हीच विनवनी होळीस अर्पण करून होळी उत्सव संपन्न केला.