राजेंद्र पाटील राऊत
ह्यूमन राइट्स फाउंडेशन सूची ” भारत ” व रिपब्लिक मॅनॉरिटीज फेडरेशन ऑफ इंडिया यांचे मार्फत जिल्हा जिल्हा गुणगौरव पुरस्कार 21-22 चे वितरण
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
, दि. २९ जानेवारी रोजी ह्यूमन राइट्स फाउंडेशन सूची ” भारत ” व रिपब्लिक मॅनॉरिटीज फेडरेशन ऑफ इंडिया यांचे मार्फत जिल्हा जिल्हा गुणगौरव पुरस्कार 21-22 चे वितरण शनिवार दि.29 जाने रोजी दु २ वा .पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक भालचिम सभागृहात 29 जाने रोजी संपन्न झाला, यावेळी क्रीडा, पोलीस, डॉक्टर, शैक्षणिक, व्यवसायिक, सांस्कृतिक, पत्रकार ,इत्यादी क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशा मान्यवरांच्या सत्कार व त्यांना जिल्हास्तरीय गुणगौरव जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,या पुरस्काराचे आयोजक मुख्य आयोजन विक्रांत पवार ( संस्थापक अध्यक्ष ) ह्युमन राइट्स फाउंडेशन, फिरोज खान ( संस्थापक अध्यक्ष ) भारतीय रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन, ह्यूमन राइट चे सुनील साठे व मनोज सोनवणे यांनी केले होते.या कार्यक्रमास माऊली जगताप, नगरसेवक संतोष कांबळे , ड , प्रभाग अध्यक्ष सागर आंघोळकर, नगरसेविका उषा ताई मुंडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप तनपुरे , सुनीता लोखंडे , सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर पुणे जिल्हा सहकारी बोर्डचे संचालक गोपाळ भालेकर नगरसेवक पंकज भालेकर आदी मान्यवरांच्या उपस्थित होते.आज झालेल्या कार्यक्रमत सुनंदा डेरे, मेहमुदा शेख,अशोक विठोबा दळवी,रामचंद्र काळोखे ,योगिता पी .,भाग्यश्री बोरकर,विशाल वाळुंजकर, पत्रकार रमेश मोरे, संजीवनी धनगर, नितिन पाटील, दिपक शिरसाठ, प्रतिक राउत, राजश्री पोटे,कोमल सुपे, आदिती निकम, संजय मराठे, सुचित्रा साठे, शेखर काटे, राज कुमावत, मिथिल मोरजारिया, कोमल वंजारे , डॉ. शितल तनपुरे, लोकेश वारके, प्रकाश बोईनवाड , गणेश लांडगे, कैलास लबडे पाटील, अनिल लोखंडे, शांताराम भालेकर, उमेश पाटील, ॲड.जया उभे, प्रशांत खोत, काळूराम लांडगे, धनंजय चांदगुडे, प्रकाश साकुरे, डॉ.अरविंद खरात, नील नाईक, प्रो.चंद्रकांत सोनवणे, डॉ.कपिल जाधव, डॉ. महावीर बगरेचा, ललित सुर्वे, संभाजी भेगडे, सीमा शिंदे, सादिया सय्यद / पठण, अर्चना शहा, आशिष जाधव डॉ शेलार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.