राजेंद्र पाटील राऊत
🛑 मनसे नेते श्री.अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आशासेविकांना पी पी किटचे वाटप 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
रत्नागिरी /खेड:- ⭕मनसे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस श्री.संदिप फङकले साहेब यांच्या माध्यमातून धामणदेवी विभागात असगणी, सात्विणगाव,आयनी,मेटे गावामध्ये कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या अशसेविकाना सलोनी धाङवे मॅडम,वैदेही शिगवण,स्वेता तांबे,साक्षी मागणे,प्रियांका मोगरे यांना पी पी किटचे आणि मास्क सेनिटायईजर यांचे वाटप केले. वाटप करताना धामणदेवी विभागातील उपविभाग अध्यक्ष अशोक जी बुरटे,असगणी गावचे माजी सरपंच श्रीकात फङकले, माजी उपसपंच सुरेश नायनाक, अंजनी गावचे माजी सरपंच शांताराम खविसकर, शिक्षण कमेटी अध्यक्ष सनिल धाङवे, सुभाष नायनाक, राजेंद्र धाङवे, नवनाथ मायनाक,मंगेश शिगवण, परेश आंब्रे तसेच सर्व मनसे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.अशसेविकाना सरकारने पगार वाढ करावी.कोरोनाच्या काळात आशा सेविका आहोरात्र मेहनत करत आहे.
ग्रामीण भागात जाऊन नागरिकांना माहिती देणे आणि नागरिकांना समजावून सांगणे हे काम आशा सेविका करत असतात.रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सेविकांना पगार वाढ होवी अशी मागणी मनसे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस श्री.संदिप फडकले यांनी केली आहे. ⭕