आशाताई बच्छाव
नाशिक, अँड विनया नागरे प्रतिनिधी – जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई साहेब यांच्या मार्फत दिनांक 27/9/2024 रोजी होत असून…
त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 9 2025 रोजी नाशिक बार असोसिएशन आणि वकील संघाच्या वतीने.. नाशिकच्या न्यायालयाला 140 वर्ष होत असून. आणि नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधून.. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगानेआम्ही अँड पुष्पा ढवळे, अँड अनिता जगताप, अँड हनी नारायणी..यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधानावर एक सामाजिक संदेश देण्यासाठी.. कायदा रक्षक की भक्षक.. या शिर्षकाखाली अनामिक डिझाईन आणि तनिष्का प्रोडक्शन चे डायरेक्टर श्री राहुल साळुंके.. यांनी या शॉर्ट फिल्म ला डिरेक्शन केले आहे.तसेच या short फिल्ममध्ये वकिलांनीच कलाकार म्हणून काम केलेले आहे. ही फिल्म यशस्वी करण्यासाठी. अँड.पुष्पा ढवळे,अँड अनिता जगताप , अँड हनी नारायणी,अँड विनया नागरे, अँड अरविंद नायर ,अँड अतुल दोंदे ,
अँड अमोल मोरे ,अँड अभय पंडित तसेच कायद्याचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी.. प्रथमेश अहिरे, खुशी मरसाळे, पायल, केतन रहेजा. इत्यादींनी सहकार्य केले..तसेच ही फिल्म यशस्वी करण्यासाठी.. ॲनिमिक डिझाईन आणि तनिष्का प्रोडक्शन डायरेक्टर. श्री राहुल साळुंखे सर, किशोर देवरे, प्रितेश, सर्वेश, सागर साळुंखे, शिवम राजगुरू, मयूर सोनवणे, पुनम पवार, मेकअप आर्टिस्ट मेघा नेमणे, ऋषिकेश काळे, विनोद पालवे, किरण वराडे, संदीप आंजोळे, राहुल गोसावी, विवेक महाजन, अंकेश पाटील, या सर्वांनी ही फील यशस्वी करण्यासाठी, खूप मेहनत घेतलेली आहे, तसेच ही शॉर्ट फिल्म तयार करण्यासाठी,तसेच हीच शॉर्ट फिल्म तयार . करण्यासाठी आमचे आदरणीय प्रेरणास्थान अँड जयंत जायभावे सर,. गंगापूर गोवर्धन गावचे सरपंच,गणपत जगताप, साधना मिसळ, इंजिनीयर दिनेश उघाडे, आणि एमव्ही पी लॉ कॉलेज यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे..यासाठी आम्ही सर्व नाशिककरांना आव्हान करतो.. आपण ही शॉर्ट फिल्म जरूर बघा आणि उत्सपूर्त प्रतिसाद.. नक्की द्या तर येता दि.29 9 2025 रोजी बघायला विसरू नका कायदा रक्षक की भक्षक.