आशाताई बच्छाव
प.पु. श्री सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज मंदिर साईनाथ नगर नेवासा मंदिराची कार्यकारणी जाहीर श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी
प.पु. सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज मंदिर साईनाथ नगर नेवासा येथे नोव्हेंबर महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने दिनांक 25 नोव्हेंबर रोजी गुरुचरित्राचे पारायण
26 नोव्हेंबर रोजी नाथपंथी गुरु मंत्राचे हवन
27 नोव्हेंबर रोजी श्री शंकराचार्य यांच्या हस्ते शिव पिंड ची स्थापना ,कळस पूजन व प्रवचन व महाभंडारा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी
अध्यक्षपदी विशाल गायधने व उपाध्यक्षपदी राजकुमार झांजरी
खजिनदारपदी प्रशांत वाघुंडे
सेक्रेटरी पदी दीपक थोरात यांची निवड मंडळाचे संस्थापक चंद्रशेखर गोरे महाराज यांनी केली त्यावेळी उपस्थित त्यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, बाप्पू खलाणे, अनिल परदेशी, रत्नशेखर मिरीकर, राजेंद्र चव्हाण, रोहित कांबळे, कृष्णा शिंदे ,विनोद काला, नंदलाल पापडीवाल उपस्थित होते.






