आशाताई बच्छाव
शकुंतला रेल्वे पुन्हा रोडावर धावणार रेल बचाव सत्याग्रह समितीने अनेक वर्षापासून दिलेल्या लढ्याला यश रेल्वे कडून मंजुरी. दैनिक युवा मराठा पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ( अचलपूर ) शकुंतला रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने सात वर्षापासून दिलेले आहे ब्रॉड गेच्या डीपी आरला मध्य रेल्वे कडून मंजुरी मिळाल्याचे कळविण्यात आले आहे सत्याग्रह समितीच्या वतीने आतापर्यंत ३६ आंदोलन करण्यात आले आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर सह मूर्तीजापुर न्यारो गेज मार्गातील गावातील नागरिकांच्या सामान्य पासून आकारास आलेल्या शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने ७ वर्षापासून विविध अहिंसेख आंदोलन करून राज्य व केंद्र शासनाचे लक्ष देत होते २0२२ ला एफ एल एस तर मंजूर झाला पण डीपीआर मुळे शकुंतला ब्रदर चे काम रखडले होते बुधवारी सत्याग्रह समितीचे प्रतिनिधी योगेश खांजोडे डॉक्टर राजा धर्म अधिकारी विजय गोड चवर दयाराम चंद्रदे यांनी भुसावळ मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पुनीत अग्रवाल व मुख्य अभियंता ( निर्माण) संदीप सिन्हा यांच्याशी त्यांच्या भुसावळ मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक पुनीत अग्रवाल व मुख्य अभियंता ( निर्माण ) संदीप सिन्हा यांच्याशी त्यांच्या दलानात चर्चा केली त्यांनी शकुंतला रेल्वे करण्याबाबत शासकीय स्तरावर झालेल्या प्रगती बाबत खुलासेवार माहिती दिली प्रथम चरणात अचलपूर मुर्तीजापुर डीपी आर मार्गे लागल्याची माहिती दिली सत्याग्रह समितीने गजानन कोल्हे कमाल केजरीआल दीपा तायडे शारदाबाई के संतोषी रामदास मसने उज्वला वाकोळे डॉक्टर दीपक गुल्हाने कार्यकर्त्यांनी सत्याग्रहांनी अथक प्रवास केला शकुंतला रेल बचाव समिती सोबत वेळोवेळी माहेर फाउंडेशन आदिवासी पर्यावरण संघटना संस्कार भारती माणूस सेवा समिती मराठा सेवा संघ व्यापारी संघटना विविध समाज सामाजिक संघटनेचे योगदान राहिले रेल्वे प्रशासनाने ७६. ५६ की. मी. लांबीच्या मूर्तीजापुर अचलपूर सेक्शन च्या नॅरो घेत लाईनचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्यासाठी अंतिम स्थान संरक्षण एल एल एस पूर्ण झाले आहे जेणेकरून आता तपशील गोवर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करता येईल यानंतर तो प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल असा मस्कराचे पत्र खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे धडकले आहे त्यांनी २२मे२0२५ रोजी रेल्वे गोदाकडे तशी लिखित मागणी केली होती याबाबत खासदारांनी आनंद व्यक्त केला.