आशाताई बच्छाव
आरक्षण बदलामुळे दिग्गज नेत्यांचे भवित्व धोक्यात आहे का? जिल्हा परिषद निवडणुकीकडे अनेक दिग्ग्य ज्यांचे लागलेले लक्ष. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत आरक्षण समितीचे प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे मागील निवडणुकीतील आरक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलून नव्या जगाप्रमाणे आरक्षण राखीव केले जाईल ज्यामुळे अनेक गट आणि गणामध्ये आरक्षण बदलण्याची शक्यता यामुळे दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते आणि राजकीय समीकरणांमध्ये उलटा फालता होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेत ५९ गट आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि महिलासाठी आरक्षण आहे नवीन आरक्षण धोरणामुळे राजकीय पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त गती आली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार सुधारित मतदार संघाची हद्द निश्चित करण्यात आली आहे मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीचे ११८ गन होते या निवडणुकीत गटांची संख्या व गणामध्ये बदल होईल अशी अपेक्षा होती परंतु ही स्थिती कायम ठेवली आहे यावेळी आरक्षणाला शून्यापासून सुरुवात होणार आहे त्यामुळे मागील निवडणुकी आरक्षित असलेल्या अनेक जागा बदलू शकतात जे गट मागच्या निवडणुकीत विविध प्रवर्गासाठी राखीव होते त्यातही आता बदल होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद चे १४ तालुक्यात ५९ गट असून यावेळी आरक्षण बदलची शक्यता असल्यामुळे सांभव्या बदलामुळे नेत्यांची राजकीय गणिती विस्कळीत होणार आहे ज्यांची विशिष्ट सर्कल लक्षात घेऊन तयारी केली होती त्यांना आता नव्या सारखे ची वाट धरावी लागणार आहे काही नेत्यांच्या गडातच आरक्षण ची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.






