आशाताई बच्छाव
आंबेडकरी चळवळीचे दस्तवेज म्हणून कमल पुष्प आत्मकथन महत्वाचे प्रकाशन सोहळ्यात यूजीसी चे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांचे प्रतिपादन. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. आंबेडकरी चळवळीचे दस्तऐवज म्हणून कमल पुष्प आत्मकथा महत्त्वाच्या असल्याचे कृतीपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे यूजीसी अध्यक्ष तथा जेष्ठ विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांनी केले आहे भिवापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चे सभागृह आणि अशोक वन भिकुनी विहार चे अध्यक्ष ङा. सुरेंद्र मांडवधरे यांनी हे आत्मकथन लिहिले आहे या आत्मकथनाचे इमोचन डा. सुखदेव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक लेखक डॉ. सुरेंद्र मांडवधरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे माजी परीक्षण नियंत्रण डॉ. भीमराव वाघमारे, ज्येष्ठ साहित्य डॉ. सुखदेव ढानके, ्यक सम्यक धम्मदूत ट्रस्टचे सचिव पा. वा. ददे उपस्थित होते डा. थोरात पुढे म्हणाले कमल पुष्पाच्या लेखकांनी नेहमी सामाजिक परिवर्तन या दिवशी हा जन्म कटी बद्धता स्वीकारून कार्य केले त्यातून अनेक कार्यकर्ते बुद्धिजीवी घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्राप्त झालेल्या आत्मसांना चे आणि भौतिक विकासाची जीवन जगताना त्यांची व्यक्तीगत जीवनात मशरूम न होता व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी स्वतःला झोकून दिले त्यांच्यातील या व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी स्वतःला झोकून दिले त्यांच्यातील व्यापक सामाजिक भानाची मूळ प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे प्रत्येकाने हे आत्मकथन वास्तव पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले पुस्तकावर भाष्य करताना डॉक्टर भीमराव वाघमारे म्हणाले मराठी साहित्य आजवर अनेक महत्त्वाचे आत्मकथन प्रकाशित झाले असून त्यातील काही आत्मकथाने सामाजिक विहार समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत त्याच मालिकेतील महत्त्वाचे आत्मकथन म्हणजे कमल पुष्प होय साधारणता विषारी शतकातील उत्तरराध पासून च्या सामाजिक घडामोडीचा संघर्षाचा आणि विकासाचा आलेखच या आत्मकथन्याचा रूपात शब्द बद्ध झाला आहे म्हणूनच ते डॉक्टर सुरेंद्र मांडव धरे या एका व्यक्तीचे नसून त्यांच्या रूपात आंबेडकर समाजाचे प्रतिनिधी स्वरूप आहे वर्तमान काळात आत्मकेंद्री वृत्ती वाढली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी हे आत्मकथन उपयुक्त आहे यावेळी डॉक्टर सुखदेव ढालके यांनीही पुस्तकावर भाष्य केले डॉक्टर सुरेंद्र मांडवधरे यांनी देखील पुस्तकाच्या निर्मिती व अध्यक्षीय मनोगत विचार व्यक्त केले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाचे संतुलन साधून सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने करावयाच्या कार्यावर त्यांनी याप्रसंगी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर किशोर राऊत यांनी केले धम्मपाल गाथेने या कार्यक्रमात समारोप झाला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.