आशाताई बच्छाव
स्मार्ट मीटर विरुद्ध ग्रामीण भागात असंतोष ” बिल आहे की काय हो ” स्मार्ट र्मीटर काढण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ( परतवाडा). विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात स्मार्ट मीटर लावले जात आहेत लावण्यात आलेल्या मित्रामुळे नागरिकांना अव्ययाच्या सव्या देयक येत असल्याने गोरगरीब नागरिक आहेत या संदर्भात चमक बुद्रुक चमक खुर्द व देवरी येथील नागरिक विद्युत वितरण कंपनीवर धडकले त्यांनी लावलेले मीटर काढण्याची मागणी कार्यकारी अभियंता यांना केली चमक खुर्द चमक बुद्रुक देवरी येथील घरामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करीत नागरिकांनी अचलपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांना भेटून निवेदन दिले स्मार्ट मीटर लावल्यामुळे अवाच्या सव्वा बिल येत आहेत मजुरी करणाऱ्या गरिबांना आर्थिक बोजा बसत असल्याने तात्काळते स्मार्ट मीटर काढण्यात यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा सरपंच पांडुरंग सोळंके उपसरपंच उमेश रमेश विखे ग्रामपंचायत सदस्य अभिनव आगे सुनील मोरे संदीप बर्डे दीपक पाटील मयूर निकम अमोल धर्माळे मंगेश देशमुख प्रदीप पाटील चंद्रशेखर आखूड सातंगे नरेंद्र सातंगे विलास पाटील यांनी दिला मार्ट मीटर काढण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते वरून पूर्ण असल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच गणपत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली सभेत ग्रामपंचायत चमक बुद्रुक चमक बुद्रुक देवरी गावांमध्ये लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटर काढण्यात तसेच चमक बुद्रुक व देवरी गावांमध्ये काही प्रमाणात जुने मीटर बदलून लावले आहे तसेच शिल्लक कुटुंबांना अजूनही स्मार्ट मीटर लावण्या चालू आहे.