आशाताई बच्छाव
युवा मराठा न्यूज चॅनलच्या बातम्या सुरूच राहणार….
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज स्वातंत्र्यदिन १५ आँगस्ट निमित्त सगळ्या भारतीय नागरिकांना आणि युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलच्या हितचिंतक,वाचक, जाहिरातदार यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आज युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलच्या कार्यालयास सुट्टी असल्याने, तरीदेखील आपल्या आँनलाईन बातम्या सुरुच राहतील.याची सगळ्या हितचिंतक,वाचक व जाहिरातदारांनी नोंद घ्यावी.पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक