आशाताई बच्छाव
अमरावती शहरात दर्शनासाठी जाणाऱ्या दुचाकी वरील महिलेला पेट्रोल टॅंकर चिरडले ईरवीन ते राजापेठ उड्डाणपूलावरील धक्कादायक घटना. घटने स्थळीत महिलेचा मृत्यू — दैनिक युवा मराठा — अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती शहरातील इरवीण चौक कडून राजा पेक्षा दिशेने जाणाऱ्या ५४ वर्षीय दूध चाकी वर मेलेला मागून आलेल्या पेट्रोल टॅंकर वाहून नेणाऱ्या टँकरने चिरडले. यात महिलेचा घटनास्थळीत मृत्यू झाला हा अपघात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता झाला दुचाकी वर महिला अर्जुन नगर मधून साईनगर मधील साई मंदिरात दर्शनाला जात होत्या. वर्षा सोपानराव काळंगे वय ५४ ग्रीन पार्क रेसिडेन्सी पूर्वा टाउनशिप अर्जुन नगर अमरावती असे त्या मृत महिलेचे नाव आहे. वर्षा काळंगे दर गुरुवारी साई मंदिरात दर्शनासाठी जात होत्या आज सकाळी त्या दुचाकीने साईनगर ला जाण्यासाठी निघाल्या होत्या दरम्यान ईरवीनचौकातून राजापेठ कडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर असतानाच मागून एक पेट्रोल टँकर वाहन नेणारा रिकामा टंकडाला हा टँकर वर्षा काळंगे यांच्या टू व्हीलर ला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या दुचाकी ला धक्का लागला त्यामुळे शहरातील तिन्ही उड्डाण पुलावर अनेकदा सुसाट वाहने धावतात यातच काही स्टंटबाज दुचाकी स्वर किंवा रात्रीच्या वेळी काही चार चाकी वाऱ्याच्या वेगाने धावतात. हे प्रकार दुसऱ्या वाहनचालकासाठी घातक ठरू शकतात मात्र उड्डाणपूलावरील भाडखाव वाहन चालक स्टंटबाजावर वाहतूक पोलिसाकडून कारवाई झाल्याचे दिसत नाही या पुलावरून अनेक अपघात झालेले आहे बरेच अपघातामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. गुरुवारी बँक पुलावर झालेल्या अपघातात मैद्याचा लहान बळी गेला या अपघाताला वाहनाचा संबंध असल्याचे रात्री दृष्ट्या समोर आले असले तरी वाहतूक पोलिसांकडून उड्डाणपूलावर सुसाट वाहतुकीला लगाम लावणे आवश्यक आहे. मात्र बरेचदा या पुलावरही काही टोळके हेतू पुरस्करपणे रॉंग साईड येतात. त्याकडेही वाहतूक पोलिसांचे लक्ष नसते या दुचाकीसह खाली कोसळल्या याचवेळी टँकरचे मागील चाक त्यांच्या मानेवरून गेले त्यामुळे त्या घटनास्थळीत रक्त बांबळ झाल्या होत्या. याचवेळी रस्त्याने येजा करणाऱ्या वाहनचालकांनी त्यांना रुग्णवाहिकेत टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी यांची त्यांना मृत घोषित केले अपघाताची माहिती मिळतात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोहर कोटनाके पीएसआय राहणार यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक रघुनाथ रामकृष्ण चौधरी वय ५५ आशीर्वाद नगर अमरावती याला ताब्यात घेतले असून टॅंकर जप्त केला अशी माहिती फोटो आणि पोलिसांनी दिली आहे. दरम्यान वर्षा काळंगे यांच्या मृतदेहाची शुक्रवारी ४ जुलाई रोजी उत्तरीय तपासणी होणार असून त्यानंतर पार्थिव वार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे या पुलावरून वाहतूक करणारे राग साईडने येताना दिसून येतात उड्डाण पुलावरील वाहनाच्या वेगावर नियंत्रण दिसून येत नाही.