Home मराठवाडा आ.संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त निडेबन शाळा, अंगणवाडी, शेल्लाळ शाळेत १००० शालेय साहित्याचे...

आ.संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त निडेबन शाळा, अंगणवाडी, शेल्लाळ शाळेत १००० शालेय साहित्याचे वाटप

87

आशाताई बच्छाव

1001661659.jpg

आ.संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त निडेबन शाळा, अंगणवाडी, शेल्लाळ शाळेत १००० शालेय साहित्याचे वाटप
उदगीर / लातूर प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे 
माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उदगीर तालुकाध्यक्षा उर्मिलाताई संजय वाघमारे यांच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळा निडेबन, अंगणवाडी क्रमांक १,२,३,४ निडेबन सह जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा शेल्लाळ व निडेबन शाळेत विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन, आदी शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य प्रा.डॉ. श्याम भाऊ डावळे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाॅं, कल्लूरचे युवा सरपंच लक्ष्मण कुंडगीर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उदगीर तालुकाध्यक्षा उर्मिलाताई संजय वाघमारे, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मधुमती कनशेट्टी, माजी नगरसेवक राजकुमार चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफी हाश्मी, मायाताई कांबळे, ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे अतनूरकर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी चे राज्य समन्वयक एस.जी. शिंदे, दलित मित्र बी.जी.शिंदे, शेल्लाळ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वामी ए.के., श्रीमती केंद्रे एम. के., श्रीमती जांभळे एस.डी., श्रीमती घाडगे पी.टी., श्रीमती काळे ए.एस.,श्रीमती पांचाळ के.एन., पेठे पी.व्ही. प्रहार संघटनेचे उदगीर जळकोट विधानसभा अध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष सूर्यभान चिखले, नरसिंग चिखले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निडबनचे मुख्याध्यापक विवेकानंद वाघमारे, सहशिक्षक पी.के.केंद्रे, श्रीमती जे.एम.चोले, भोसले मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत सोमवंशी, शिक्षणप्रेमी राजेश अनंतवाळ, अंगणवाडी कार्यकर्ते चंचला हुगे, भुरेवार, कांबळे, गायकवाड, राष्ट्रवादीेचे सलीम शेख, अजम पटेल, सांगावे मामा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दलित मित्र बाळासाहेब गोविंदराव शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रहार संघटनेचे उदगीर-जळकोट विधानसभा अध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष सूर्यभान चिखले व सहशिक्षक पी.के.केंद्रे यांनी मांनले.

Previous articleहिंगोली जिल्ह्यातील वसमत मध्ये काँग्रेस ला मोठा धक्का
Next articleजालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एका इसमास एक पिस्टल व सहा जिवंत काडतूसांसह केले जेरबंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.