Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा तालुका मनसेतर्फे हिंदी विषयक सक्तीच्या मुद्द्यांवर सर्व शाळांना पत्रक वाटप

शिंदखेडा तालुका मनसेतर्फे हिंदी विषयक सक्तीच्या मुद्द्यांवर सर्व शाळांना पत्रक वाटप

24
0

आशाताई बच्छाव

1001628682.jpg

शिंदखेडा तालुका मनसेतर्फे हिंदी विषयक सक्तीच्या मुद्द्यांवर सर्व शाळांना पत्रक वाटप

(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिंदखेडा तालुका तर्फेसन्मा. राजसाहेब यांनी शासनाच्याशालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीच्या
मुद्द्यावर राज्यातील सर्व शाळांना उद्देशूनदिलेल पत्रक हे मुख्याध्यापक यांची भेट
घेऊन त्यांना मा.राजसाहेबांची याबाबत असेलेली भूमिका सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना
सांगण्यात आले आहे
व इंग्रजी माध्यम मराठी प्राथमिक माध्यमिकव जिल्हा परिषद शाळांना मनसे कळून पत्र देण्यात आले राज्य शासनाच्या या हिंदी भाषा
लादण्याच्या छुप्या निर्णयाला पाठिंबा देऊ नका असे आवाहन करण्यात आले तसेच त्यांचे मत
मनसे नेते अमितसाहेबांना कळविण्यात
येणार आहे… या उपक्रमाची प्रातिनिधिक सुरुवात शिंदखेडा शहरातील मध्यवर्ती
एन.डी.मराठे माध्यमिक विद्यालय,
जनता हायस्कूल, शिंदखेडा
गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा पासून करण्यात आली.
यावेळी यावेळी, तालुका अध्यक्ष बबन भाऊ पाटील, मनविसे तालुका अध्यक्ष विरपालसिंह राजपूत, मनसे उप जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ शिरोळे, मनसे कामगार सेना स्वप्नील भाऊ उर्फ (बाली भाऊ),मनसे शेतकरी सेना जिल्हाअध्यक्ष विक्की भाऊ गिरासे, मनसे कट्टर जयू महाजन व रवी भाऊ पाटील, मनसे सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना
पदाधिकारी शिंदखेडा तालुका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here