आशाताई बच्छाव
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –जुन्या तहसील च्या आवारात जप्त केलेल्या वाहनांचे पुढे काय??????जुने तहसील तालुका ग्रामीण पोलिस स्टेशन च्या आवारात वाळू मुरूम ने भरलेल्या जप्त केलेल्या ट्रक टेम्पो आयशर जीप ट्रॅक्टर आदी वाहनाने तहसील चे आवार पूर्णपणे भरले आहे –इथे गाडी लावायला सुद्धा जागा नाही–तहसील च्या आत व बाहेर दंड केलेल्या वाहनांची संख्या अधिक आहे–या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशन उप्पर अधीक्षक कार्यालय खरेदीखत जुने रेकॉर्ड तहसील अभिलेख कक्ष कार्यालय महिला मंडळ ऑफिस ट्रेझरी ऑफिस सिटी सर्व्ह पंचायत समिती कार्यलय यांचे ऑफिसेस आहेत–त्यामुळे पकडलेल्या वाहनांमुळे इथे दुचाकी गाडी लावण्यास तसेच सरकारी वाहने लावण्यास सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही–तेव्हा या वाहनांचे पुढे करायचे काय–याचा लिलाव होंनार की नाही –ही जागा केव्हा मोकळी करणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे