आशाताई बच्छाव
अखिल भारत हिंदू महासभा तर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी अविनाश शेलार यांजकडून)
कोल्हापूर मधील अखिल भारत हिंदू महासभा जिल्हा कार्यालय मार्फत ताराबाई रोड सावरकर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ वाशिवराज्याभिषेकदिना निमित्त आ भा हिंदू महासभा जिल्हा कार्यालय मार्फत 351 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला पहाटे सावरकर चौकात सडा रांगोळ्या काढून महिलांनी पंचारती सहित
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला औक्षण करून भागातील प्रतिष्ठित नागरिक सुरज मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी सावरकर चौकात प्रथमता आतिषबाजी झाली त्यानंतर साखरपेढे वाटप करण्यात आले
या सोहळ्यासाठी अखिल भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासने महिला जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई रजपूत सौ सुवर्णाताई सुतार सौ ज्योतीताई बागडी सौ. शोभाताई शेलार – पाटील प्रतिष्ठित नागरिक संजय पाटील मालोजी केरकर सुनील मोरे तसेच विनोद बागडी
विजय बुचडे ,जितेंद्र चव्हाण, महेश गंडमाळे, तेजस सासने मालोजी केरकर आधी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते