Home नांदेड नांदेड रेल्वेने शेकडो भाविक भक्त पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था...

नांदेड रेल्वेने शेकडो भाविक भक्त पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड म.च्यावतीने पंढरपूर धर्मशाळेचा भूमिपूजन सोहळ्यासाठी रवाना.

19
0

आशाताई बच्छाव

1001582061.jpg

नांदेड रेल्वेने शेकडो भाविक भक्त पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड म.च्यावतीने पंढरपूर धर्मशाळेचा भूमिपूजन सोहळ्यासाठी रवाना.

 

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी सं.नांदेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब वारकरी बांधवांना यात्रेच्या दरम्यान निवासाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील व राज्यभरातील गोरगरीब वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्वांच्या योगदानातून व सहकार्यातून पंढरपूर येथे धर्मशाळा उभारण्यासाठी एका वर्षाच्या आत पंढरपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेडच्या नावे जागा घेण्यात आली आहे. त्या जागेवर धर्मशाळेचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. त्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा दि:०९ जून सोमवार रोजी सकाळी ११:०० वा. श्री गुरुवर्य प्रयागगिरीजी महाराज,श्री ब्रह्मानंद सरस्वतीजी महाराज,श्री सद्गुरू नराशाम महाराज, श्री गजेंद्र चैतन्यजी महाराज,श्री मधुसूदन महाराज व अनेक साधुसंतांच्या हस्ते संपन्न होणार आहे..
या भूमिपूजन सोहळ्यासाठी संस्थेचे सर्व मार्गदर्शक श्री रावसाहेब पा.,श्री दत्तराम पा.,श्री रामजी पा.,श्री व्यंकटराव पा. कपाटे, श्री व्यंकटराव पा.ढगे, श्री रामराव महाराज माने,श्री दत्तराम गोरठेकर, श्री शिवाजी पांगरेकर,श्री बालाजी जाधव, श्री गंगाधर पा. भरकडे ,केशव पा. कौशल्ये,श्री गणेश पा.पवार व सर्व मार्गदर्शक आणि सल्लागार. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.अनिताताई पतंगे, जिल्हा सचिव सौ. कालिंदीताई पंढरपूरकर, उपाध्यक्षा सौ.कान्होपात्राताई कुंडलवाडीकर, महिला सदस्य सौ.कुसुमताई शिंदे, सौ.नंदाताई गाढे, सौ.जयश्रीताई जाधव व सर्व महिला आघाडी, प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल, मल्टिमीडियाचे , पत्रकार याचप्रमाणे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर, संस्थापक सचिव हभप व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर, कोषाध्यक्ष श्री शिवाजी मदमवाड ,सहसचिव श्री प्रभाकर महाराज पुय्यड, संस्थापक सदस्य श्री गुलाब पा.उबाळे, श्री हरिनाम पा.कदम, श्री त्रिमुख पा. एडके, श्री बंडू पा.कदम, श्री प्रवीण रौतुलवाड, श्री भगवान पा.रहाटीकर, सर्व तालुका अध्यक्ष विश्वनाथ बंडे,नागोराव मेंढेवाड,प्रभाकर पा.पवळे, बालाजी पा.शिंदे, सोपान पा.गिरे,मुंजाजी पा.धुमाळ,मधुसूदन पा.कदम,विठ्ठल पा. धारजणे, मारोती पा.वडजे,राजेश्वर पा.गागलेगावकर,मदन घुगे,विवेकानंद पा.कसरे,कृष्णाजी पा.भरकडे,शंकर देवकत्ते,माधवराव बोईनवाड,बालाजी पांढरे इत्यादी भाविक भक्त निझामाबाद पंढरपूर रेल्वैने नांदेड येथुन
शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते रवाना झाले असे प्रसिध्दी पत्रक जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री चंपतराव पा. डाकोरे, कोषाध्यक्ष रामभाऊ चन्नावार,तथा संपूर्ण मल्टीमीडिया टीमच्या वतीने देण्यात आले.

Previous articleहौशी फोटोग्राफर्ससाठी कॉफी टेबल बुक-नांदेड छायाचित्र स्पर्धा.
Next articleसमृद्धी महामार्गवर वाहनाचा अपघात, एका युवकाचा मृत्यू, तिघे जखमी अक्षर मानव संघटना धावली मदतीला. —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here