Home कोल्हापूर तिरंगा यात्रेमध्ये भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन

तिरंगा यात्रेमध्ये भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन

17
0

आशाताई बच्छाव

1001529669.jpg

तिरंगा यात्रेमध्ये भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन

कोल्हापूर (अविनाश शेलार यांजकडून)

भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसची तिरंगा यात्रा संपन्न झाली. या तिरंगा यात्रेमध्ये आदरणीय खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, राजूबाबा आवळे यांच्यासह आमदार सतेज पाटील सहभागी झाले होते

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून सुरु झालेल्या या यात्रेमध्ये महापालिका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. या अत्यंत उत्साहपुर्ण या वातावरणात भारतमातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी जयघोष केला.

यावेळी जि. प. माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर, गोपाळ पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहूल देसाई, शशांक बावचकर, राजू लाटकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, माजी नगरसेवक राहुल माने, मधुकर रामाणे, संजय मोहिते, ईश्वर परमार, दुर्वास कदम, तौफीक मुल्लाणी यांच्यासह विद्याधर गुरबे, विनायक घोरपडे, संदीप पाटील, संतोष पाटील अनंत पाटील, माजी सैनिक, एन. एन. पाटील, अशोक माळी, रघुनाथ पाटील, शशिकांत साळोखे, रत्नाकर शिरोळे, तानाजी चव्हाण, शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका आणि जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा धोका
Next articleदेवळा येथे ऑपरेशन सिंदूरच्या यशाबदल भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न.!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here