Home नांदेड साक्षी किशन शेटे ने मिळविले दहावीत 95 % 20 गुण

साक्षी किशन शेटे ने मिळविले दहावीत 95 % 20 गुण

178

आशाताई बच्छाव

1001528073.jpg

कामारीकर कोचिंग क्लासेस चे घवघवीत यश

साक्षी किशन शेटे ने मिळविले दहावीत 95 % 20 गुण

शिराढोण

अर्धापूर येथील कामारीकर कोचिंग क्लासेस ची विद्यार्थिनी कुमारी साक्षी शेट्टी हिने दहावीच्या निकालात घेतली गगन भरारी .

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

अर्धापूर शहरातील शेट्टे गल्ली येथील अल्पभूधारक शेतकरी किशन दत्ता शेटे यांची लेक साक्षी किशन शेटे या विद्यार्थिनीने दहावी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 476 गुण घेऊन 95 % 20 गुण घेऊन क्लासेस मध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे . याचबरोबर कामारीकर कोचिंग क्लासेसच्या आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. कुमारी साक्षी बालपणापासूनच अभ्यासात हुशार असून स्कॉलरशिप, एन एम एस व आदी परीक्षेत ती पात्र झाली आहे. असून असून या यशाचे पूर्ण श्रेय साक्षीने सर्व गुरुजनवर्ग आई वडील व नातेवाईकांना दिले आहे. या यशाबद्दल डॉक्टर प्रवीण कामारीकर सर , अर्चनाताई कामारीकर मॅडम , आकाश कामारीकर , डॉक्टर आदित्य कामारीकर तसेच साक्षीचे आई-वडील मीनाक्षी किशनराव शेटे , मावशी काका दैवशाला बाबाराव पांडागळे , मामी मामा राजश्री गणेश डांगे , कल्पना शिवकांत डांगे . व आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .

Previous articleआगामी मान्सूनच्या पार्शभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रशासनाला दिले निर्देश
Next articleराज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.