Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरात भगवान परशुराम जन्मोत्सव मिरवणूक संपन्न

श्रीरामपूरात भगवान परशुराम जन्मोत्सव मिरवणूक संपन्न

55

आशाताई बच्छाव

1001457889.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी-  श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण युवा संघ आयोजित मिरवणुकीचे शहिद भगतसिंग चौक येथे स्वागत करताना भाजपचे मा.नगरसेवक रवी पाटील, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील, ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष सचिन गुरु जोशी, ब्राह्मण युवा संघाचे अध्यक्ष सुबोध शेवतेकर, उमेश कुलकर्णी, विनायक विप्रदास, विश्वनाथ आवटी, अभिजित कुलकर्णी, योगेश ओझा, अवधूत कुलकर्णी, कार्तिक मांडवे, सागर म्हस्के, अमोल कांबळे, कुणाल कुंभकर्ण, संकेत पाटील, सिद्धांत पाटील, प्रतीक वैद्य, मंदार पावसे, महेश जोशी, ऋषिकेश सुरडकर, रुद्रप्रताप कुलकर्णी, संकेत जोशी आदी दिसत आहेत..!

Previous articleडी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये मुख्याध्यापिका सिस्टर सेलीन यांचा निरोप समारंभ
Next articleअक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विहिरीचे भूमिपूजन करताना नंदा गजेंद्र लोखंडे. व इतर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.