
आशाताई बच्छाव
अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी – मा हर्षवर्धन पाटील
अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
माजी मंत्री महाराष्ट्र राज्य.
आज सहकुटुंबासमवेत शनी देवाला अभिषेक करून दर्शन घेतले.
त्यांच्या समवेत लोकनेते व जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ गडाख पा व देवस्थानचे अध्यक्ष बानकर पाटील, मुळा एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व नेवासा तालुका क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष उदय आबा पालवे ,अनिल दरंदले पा,गणेश गडाख पा, राहुल राजाळे पा,