Home मराठवाडा उमरगा येथे नरेंद्र पाटील यांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू

उमरगा येथे नरेंद्र पाटील यांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू

318

आशाताई बच्छाव

1001356715.jpg

उमरगा : उमरगा तालुक्यातील मौजे समुद्राळ येथे बगिचा साठी असलेल्या राखीव जागेत गौण खनिजाची साठवणूक करत असल्याचे पंचनामे केले जात नाही तोपर्यंत अवैध गौण खनिज वर बसून नरेंद्र पाटील हे आज पासून ठिय्या आंदोलन करत आहेत. समुद्राळ हे गाव भुकंप पुनर्वसित असुन या गावचा आराखडा नगरपंचायत विभाग धाराशिव यांचे कडून मंजूर असून दलित वस्ती योजने अंतर्गत रस्ता मंजूर झालेला असून यापुर्वी रस्ता बांधकाम करण्यात आलेला आहे.रस्त्याच्या काही भागात जवळच्या घरमालकांनी अतिक्रमण केलेले असल्याने, या रस्त्याचे काम चालू असताना अवैध गौण खनिजाचा वापर केला जात आहे.तेंव्हा अशा गौण खनिजाचा पंचनामा केला जात नाही.म्हणून आज दि २६/०३/२०२५ पासून नरेंद्र पाटील साठवलेल्या अवैध गौण खनिजावर बसून बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत.

Previous articleजिल्हा परिषद मराठी शाळेचा काळा कारभार लपविण्यासाठी पत्रकाराची बदनामी
Next articleप्रदीप देठे याने एम.बी.बी.एस पदवी प्राप्त करत आई – वडिलांची केली स्वप्नपूर्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.