आशाताई बच्छाव
शिवशाही बसला लागली आग महामंडळ म्हणते शॉर्टसर्किट मुळे आग; वाहक चालकासह प्रवासी सुखरूप.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती डेपोची एमएच0६बी.डब्ल्यू 0२९४ क्रमांकाचे शिवशाही बस दुपारी अडीच वाजता अमरावती हून यवतमाळ कडे जाताना चोरक्रमांकाचे शिवशाही बस दुपारी अडीच वाजता अमरावती हून यवतमाळ कडे जाताना चोर माउली गावाजवळ शिवशाही बसला आग लागली .दुपारी अडीच वाजता अमरावतीदुपारी अडीच वाजता अमरावती हून यवतमाळ कडे जाताना चोर माऊली गावाजवळ सदर घटना घडली.चालक विनोद ढोलवाडे यांनी लगेच बस मधील चार प्रवाशांना बसमधून उतरवले यावेळी अग्निशमन दलाला बोलावले आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे महामंडळ प्रशासनाने सांगितले घटनास्थळी लोणी पोलीस पथक दाखल झाले.आगीच्या कवेत सापडलेली शिवशाही बस प्रवासी उतरवले शिवशाही बस, चोर माऊली गावाजवळ आली असता बसमधून धूर निघायला सुरुवात झाली ज्याला विनोद ढोलवाडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर लगेच बसमधील महिला वाहकासह चार प्रवाशांना बसमधून उतरविण्यातत सांगितले काही वेळातच बसणे पेठ घेतली अग्निशमन दलाने आग विझवली आहे.