आशाताई बच्छाव
शिवाजी शिक्षण संस्थेचा मोठा सन्मान गडकरी सह विदर्भातील दोन महिला शेतकऱ्यांना मिळणार प्रतिष्ठित पुरस्कार.
दैनिक युवामराठा.
पी.एन. देशमुख.
जिल्हाप्रतिनिधी.
अमरावती.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध पुरस्काराचे वितरण२२ मार्च रोजी होणार आहे पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सकाळी१0.30.वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार२0२४ मतदान करण्यात येणार आहे या पुरस्कारात५ लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह मानपत्र शार व श्रीफळ समाविष्ट आहे विदर्भातील दोन उत्कृष्ट शेतकरी महिलांना विशेष सन्मान मिळणार आहे शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार२0२४मध्ये१,११,१११ रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे या पुरस्कारासोबत स्मृतिचिन्ह सन्मानपत्र डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या१२५ व्या जयंतीनिमित्त प्रसारित केलेले१२५ रुपयाचे नाणे साडी चोळी शाल व श्रीफळ दिले जाणार आहे श्रीमती विमलबाई देशमुख शेती मिस्टर महिला शेतकरी पुरस्कार२0२४मध्ये ५१ हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह आणिहजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि इतर वस्तू देण्यात येणार आहे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला खासदार शरद चंद्र पवार आबासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे खासदार बळवंतराव वानखडे आमदार सुरुवाती खोडके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम मुळात२७ डिसेंबर रोजी होणार होता मात्र माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे घोषित राष्ट्रीय दुखवट्यामुळे तो स्थगित करण्यात आला होता.