
आशाताई बच्छाव
नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
निफाड येथील चांदोरी तालुक्यात महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने प्रसाद वाटप करण्यात आले
यावेळी एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ दिपाली पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच एकलव्य मित्र मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ मोरे उपाध्यक्ष विलास पवार महिला आघाडी नंदाताई आंबेकर सामाजिक कार्यकर्ते माधव पवार आणि येथील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता
एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ दिपाली पांडे यांचा चांदोरी येथील आदिवासी समाज यांच्याकडून सत्कार करण्यात आला