Home नाशिक जनकल्याण मराठी पत्रकार संघाची बागलाण व देवळा तालुका कार्यकारिणी जाहीर

जनकल्याण मराठी पत्रकार संघाची बागलाण व देवळा तालुका कार्यकारिणी जाहीर

139
0

आशाताई बच्छाव

1001264669.jpg

जनकल्याण मराठी पत्रकार संघाची बागलाण व देवळा तालुका कार्यकारिणी जाहीर

देवळा  तालुका प्रतिनिधी भिला आहेर:- जनकल्याण मराठी पत्रकार संघाची बागलाण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन बागलाण तालुका अध्यक्ष पदी सचिन सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. काल सटाणा येथिल झालेल्या बैठकीत विविध पदाधिकारी यांची निवड करुन त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यकमाचा अध्यक्षस्थानी शिवसेनेची बुलंद तोफ अरविंद तात्या सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वात्सल्य रुग्णालयाचे संचालक डॉ राहुल सोनवणे, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैयद, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देविदास बैरागी, राज्य प्रमुख सल्लागार अन्वर पठाण, महिला राज्य अध्यक्ष मनिषा पवार, अन्याय अत्याचार निवारण समिती च्या राज्य अध्यक्ष कल्याणी धोंडगे, पोलीस मित्र समिती चे राज्य अध्यक्ष आनंद दाणी, विश्वस्त गणेश खरोटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी मालेगाव येथील सतीश खैरनार यांची तर नासिक जिल्हा उपाध्यक्ष पदी चेतन दाणी यांची तर जिल्हा संघटक पदी गणेश बागुल यांची तर जिल्हा सचिव पदी शशिकांत पवार यांची तर देवळा येथील आदिनाथ ठाकूर यांची जिल्हा सह सचिव पदी नियुक्ती करण्यात येवून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलीत आरोग्य निवारण समिती च्या राज्य अध्यक्ष पदी डॉ राहुल सोनवणे यांची तर अन्याय अत्याचार निवारण समिती च्या राज्य उपाध्यक्ष पदी करुना पाटील यांची तर पोलीस मित्र समिती च्या राज्य उपाध्यक्ष पदी मंगेश भामरे यांची निवड करण्यात आली.
जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या बागलाण तालुका कार्याध्यक्ष पदी प्रशांत भामरे यांची तर तालुका सचिव पदी संदिप गांगुर्डे यांची तर जगदीश बधान यांची तालुका उपाध्यक्ष पदी तर सुनिल वाघ यांची तालुका उपाध्यक्ष पदी तर बाळू बागुल यांची मुल्हेर विभाग प्रमुख मणुन तर राजेंद्र वानले यांची ठेंगोडा विभाग प्रमुख मणुन तर गणेश खरोटे यांची बागलाण तालुका उपाध्यक्ष पदी तर संभाजी सावंत यांची नामपुर शहर अध्यक्ष पदी तर सुनिल निंकुभ यांची शहर संघटक पदी तर अशोक शिंदे यांची साल्हेर विभाग प्रमुख तर निळकंठ जाधव यांची नासिक शहर संघटक पदी तर मनोज पिंगळे यांची सटाणा शहर अध्यक्ष पदी तर निळकंठ भालेराव यांची बागलाण तालुका उपाध्यक्ष पदी गोविंद ठाकरे यांची तालुका संघटक पदी एकमताने निवड करण्यात आली
देवळा तालुका जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महादू मोरे यांची तर तालुका उपाध्यक्ष पदी जितेंद्र आमले यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस मित्र समिती च्या बागलाण तालुका अध्यक्ष पदी किशोर म्हसदे यांची तर तालुका उपाध्यक्ष पदी दिपक जाधव यांची तर गणेश सावंत यांची तालुका उपाध्यक्ष पदी तर गणेश जाधव यांची तालुका उपाध्यक्ष पदी तर यांची निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. अन्याय अत्याचार निवारण समिती च्या बागलाण तालुका अध्यक्ष पदी वैशाली बिरारी यांची निवड करण्यात आली
या वेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र साळुंके, दिंडोरी तालुका अध्यक्ष सुरेश सुरासे, पोलीस मित्र समिती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश पगारे, उपाध्यक्ष गोरख सोनवणे वामन शिंदे, हरि भास्कर नासिक शहर कार्याध्यक्ष किरण घायदार यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते

Previous articleमाहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे संत गाडगे बाबा महाराजयाची जयंती साजरी
Next articleमुक्रमाबाद येथील जीजाई इंग्लिश स्कूल सेंटरवर श्रेयाची परिक्षा सुरळीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here