आशाताई बच्छाव
साक्री संदीप पाटील तालुका प्रतिनिधी – रायरेश्वर कॉन्ट्रक्शन चे मालक आणि आमदार मंजूळाताई गावित यांचे विश्वासू रोहित दहिते यांच्या पत्नी यामिनी रोहित दहिते या राहणार टिटाणे शिवसेना युती सेना तालुकाप्रमुख साक्री पूर्व या पदी नियुक्ती करण्यात आली सोबत तुळशीरामजी गावित शिवसेना जिल्हाप्रमुख आणि तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार मंजुळाताई तुळशीराम गावित यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी उपस्थित इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच रायरेश्वर कंट्रक्शन चे रोहित दहिते हे उपस्थित होते