आशाताई बच्छाव
संत गाडगेबाबाचे विचार समाजामध्ये रुजण्याची जबाबदारी युवकांनीनी द्यावी: कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे यांचे आव्हान; विद्यापीठात संत गाडगेबाबांची पुण्यतिथी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
समाजाच्या विकासाकरिता,समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावीव स्वच्छता करावी समाज ज्ञानी व्हावा सर्वांनी शिक्षण द्यावे याकरितावैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातूनप्रभावी विचार मांडलेत त्यांच्या विचाराचे आज खरोखरच समाजाला गरज आहेत्यांचे विचार समाजात रुजवणे आवश्यक आहेही जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी खांद्यावर घ्यावेअसे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठची प्राध्यापक कुलगुरूअसे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्राध्यापक कुलगुरूडॉक्टर महेंद्र ढोरे यांनी केले विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यायन केंद्र गाडगेबाबांनी पुण्यतिथी शुक्रवारी दिनांक20पार पडलीसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होतेसंत गाडगेबाबाच्या पुतळ्याला तसेच विद्यापीठच्या प्रवेशद्वार समोरील संत गाडगेबाबाच्या संदेशश शिल्पाप्राध्यापक कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे पोलीस सचिव डॉक्टर अविनाश असणारे यांनी पुष्पा अर्पण करून विद्यापीठच्या वतीने अभिनंदन केलेप्राध्यापक कुलगुरू डॉक्टर ढोरे म्हणाले आपण सर्व शिक्षणासारख्या महान क्षेत्रात कार्यरत आहोत त्यामुळे संत गाडगेबाबांचे विचार समाजात रुजवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची स्वतःहून पुढे येऊनघ्यावी कारण समाज सुधारण्यात युवकांची भूमिका व योगदान मोलाची आहे गाडगेबाबांच्या विचारांचा अंगीकार करत समाज सुधारण्यासाठी तरुणाने समोर यावे असे आव्हान देखील याप्रसंगीप्राध्यापक गुरूंनी केले यावेळी उपकूल सचिव मंगेश वाणी वरखडेसंत गाडगेबाबा अभ्यासान केंद्राचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळेपियागो विलास नांदुरकरभूगर्भ शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर यादवकुमार मावळे विद्यापीठ उपयुक्त राजेश इंगळेआय आय एम सी चे डॉक्टर राजेश कुशवाह उदान विभागाचे अधीक्षक अनिल भूम शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संत गाडगे बाबाच्या पुतळ्याची पूजन करताना सचिव व उपस्थितआय आय एम सी चे डॉक्टर राजेश कुशवाह उदान विभागाचे अधीक्षक अनिल भूम शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संत गाडगे बाबाच्या पुतळ्याची पूजन करताना उपस्थितहोते मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असा संदेश गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून त्यांना दिला समाजातील अनिष्ट अंधश्रद्धेची निर्मलन करणारे संत गाडगेबाबा हे प्रकार विज्ञानवादी विज्ञानवादी होते असे प्रतिपादन मराठी विभाग डॉक्टर अविनाश धोबी यांनी केले शेंदुर्जना घाट येथील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या विभागाच्या संत गाडगेबाबाच्या पुण्यतिथीचे आयोजन केले होते याप्रसंगी याप्रसंगी प्रमुख म्हणून ते म्हणून करीत होती कार्यक्रमाचे अध्यक्षहोते मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असा संदेश गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून त्यांना दिला समाजातील अनिष्ट अंधश्रद्धेची निर्मलन करणारे संत गाडगेबाबा हे प्रकार विज्ञानवादी संत होते असे प्रतिपादन मराठी विभाग डॉक्टर अविनाश धोबी यांनी केले शेंदुर्जना घाट येथील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने संत गाडगेबाबाच्या पुण्यतिथीचे आयोजन केले होते याप्रसंगी प्रमुख वक्त म्हणून ते मार्गदर्शन करीत होती कार्यक्रमाचे अध्यक्षहोते मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असा संदेश गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून त्यांना दिला समाजातील अनिष्ट अंधश्रद्धेची निर्मलन करणारे संत गाडगेबाबा हे प्रकार विज्ञानवादी संत होते असे प्रतिपादन मराठी विभाग डॉक्टर अविनाश धोबी यांनी केले शेंदुर्जना घाट येथील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने संत गाडगेबाबाच्या पुण्यतिथीचे आयोजन केले होते याप्रसंगी प्रमुखम्हणून मराठी युवा पवक्त म्हणून ते मार्गदर्शन करीत होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर राना फुलारी प्रमुख वक्तेम्हणुन मराठी विभाग प्रमुख डॉ अविनाश धोबे,राजेश बोबडेडॉक्टर प्रशांत चारजन महिला कार्यक्रमाधिकारी डॉक्टर रुबीना गणवीर यांची प्रमुख प्रमुख होतीसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू कार्यक्रमाला कार्यक्रमालात करण्यात आलीडॉक्टर अविनाश ढोबळे यांनी गाडगेबाबांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांचे त्यांचे कार्य कार्य सांगितले यासोबतच विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन समाजाच्या विठ्ठलासाठी विठ्ठलासाठी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले प्राचार्य डॉक्टर फुलारी यांनी अध्यक्षीय भाषणातून संत गाडगेबाबांच्या जीवनकार्याचाडॉक्टर अविनाश ढोबळे यांनी गाडगेबाबांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांचे लोकत्तर कार्य समजून सांगितले यासोबतच विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या विठ्ठलासाठी गाडगेबाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले प्राचार्य डॉक्टर फुलारी यांनी अध्यक्षीय भाषणातून संत गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा परमार्च घेऊन त्यांच्या कीर्तनातील ततत्त्वज्ञान व विचार,वीध्यर्थ,समोर मांडले