आशाताई बच्छाव
पान मसाला व सुगंधित जाफरानी जर्दाचे कंटेनर शहर पोलीसांनी पकडले
कंटेनरसह राज निवास पान मसाला व सुगंधित जाफराबादी जर्दा असा एकूण 85 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मलकापुरशहर पोलीस
निरीक्षक गणेश गिरी यांना
मिळालेल्या गुप्त माहितीच्या
आधारे नॅशनल हायवे क्रमांक
53 वरून कंटेनर प्रतिबंधित
करत
असल्याची माहिती
मिळाल्यावरमलकापूर
शहर
पोलिस स्टेशन ची मोठी कारवाई
63,36000 चां गुटखा वर कारवाई
पोलीस निरीक्षक गणेश गिरी
पोस्टे मलकापुर शहर येथे हजर
असतांना खात्रीलायक गुप्त
माहीती मिळाली की, नॅशनल
हायवे कमांक-53 वरुन भुसावळ
च्या दिशेने एक कन्टेनर आयशर
ट्रक क्रमांक आर जे 02 जि.सी-
5419 हा प्रतिबंधित गुटखा व
सुगधित तंबाखु ची वाहतुक करीत र
आहे. अशी माहीती मिळाली
वरुन सदर माहिती बुलढाणा स
विश्व पानसरे पोलीस अधिक्षक
बुलढाणा, मा. अशोक थोरात
अपर पो. अ. खामगांव, व मा. ि
सुधिर पाटील उपविपोअ मलकापूर
यांना माहीती देवुन त्याचे मार्गदर्शनाखाली सोवत सपोनि गजानन कौळासे, पोहेका श्याम कपले, दिलीप रोकडे, पोका आनंद माने, शेख आसिफ, योगेश तायडे, संतोष कुमावत, नवल राठोड असे माहीती प्रमाणे नॅशनल हायवे येथे यादगार हॉटेल जवळ जावुन मिळालेल्या गाडी क्रमांकाच्या
वाहनाची वाट पाहत असतांना एक आयशर ट्रक क्रमांक आर जे 02 जि.सी-5419 हा येतांना दिसला म्हणुन त्यास हाताने थांबण्याचा इशारा केला. असता
त्याने गाडी थांबविली चालकास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव शहीद रहेमत वय 37 वर्ष रा. मेवात (हरीयाणा) असे सांगितले. वरुन त्याने, त्याचे गाडीतील माला बावत उडवा उडविची उत्तरे देवु लागला. म्हणुन आम्ही कन्टेनरचे मागचे मी
गेट कडे गेलो असता त्यावर एक सिल आढळुन आले. म्हणून सदर गाडी ही पोलीस स्टेशन मलकापुर शहर येथे आणुन अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिका-यांना व दोन शासकिय पंचांना पो.स्टे ला बोलावुन त्याचे समक्ष सदर कन्टेनरचे सिल तोडुन विडीओ कॅम्येरा मध्ये गाडीतील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये
प्रतिबंधित गुटखा व सुंगधित प्रतिबंधक तंवाखु मिळुन आली. मिळालेल्या मालाचे तपशील गुटखा 63,36000, आयशर कंपनी चे कंटेनर 2200000 असे एकूण 85,36000 मिळून आला आहे पुढील तपास मलकापूर पोलीस निरीक्षक गणेशगिरीकरीत आहे