आशाताई बच्छाव
वसमत विधानसभा निकाला नंतर मतदारसंघातील राजकीय गणिते सुरू
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -वसमत विधानसभा निकाल जाहीर झाल्यानंतर मतदार संघातील राजकीय नेते व कार्यकर्ते यांचे विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रतिस्पर्धी कार्य करणाऱ्या सर्वच राजकीय कार्यकर्ते व नेते यांचे गणिते संपूर्ण बिघडल्याने आता अनेक तुरटी निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे विधानसभेच्या प्रचार प्रक्रियेमध्ये अनेक दिग्गज नेते यांनी वेगवेगळी भूमिका स्पष्ट केली होती पण ती भूमिका तो विचार व मतदान प्रक्रियेमध्ये झालेलेले मतदान विधानसभेपूर्वी पाहायला मिळत होते पण निकालानंतर अनेक दिग्गजांचे गणिते संपूर्ण बिघडताना पाहायला मिळाली वसमत विधानसभेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात धक्कादायक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षाचे नेत्याचे व कार्यकर्ते चे गणिते कुठेतरी चुकल्याचे बोलल्या जात असतानाच अनेकांचे तर्कवितर्क आज तरी हिंगोली जिल्ह्यातील निकालानंतर ऐकायला मिळत आहे येणाऱ्या काळातील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये मतदार कार्यकर्ते नेते हे मोठ्या कष्टाने निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतील असे तरी आजच पाहायला मिळत आहे येणारा काळ व निवडणुका मोठ्या चुरशीने व प्राणप्रतिष्ठेला लावून अनेक दिग्गज वसमत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आधीच्या निवडणुकीत उतरतील असे आजच बोलल्या जात आहे