Home बुलढाणा बुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल

बुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल

31
0

आशाताई बच्छाव

1000811037.jpg

बुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण उद्या बुलढाण्यात.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे.अशातच बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा दौरा झाल्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण उद्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहेत. उद्या सकाळी ठीक १०.०० वाजता राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण यांचे बुलढाणा येथे हेलिपॅड वर आगमन होईल. त्यानंतर ११ वाजता ते विश्रांतीसाठी शासकीय विश्रामगृहावर पोहोचतील. यानंतर १:१५ ते १:१५ विविध घटकांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहे. दुपारचा १:१५ ते ३ हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर लगेच ३.१० मिनिटांनी ते अकोल्याकडे रवाना होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here