आशाताई बच्छाव
जालना , दिलीप बोंडे ब्युरो चीफ – जालना शहर महानगरपालिका जालना शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2024 बिनविरोध दिनांक 27 8 2024 रोजी जाहीर झालेल्या पथविक्रेता निवडणूक 2024 अधिसूचनेनुसार आज दिनांक 24 9 2024 रोजी जालना शहर पथविक्रेते निवडणूक 2024 ही बिनविरोध पार पडली पथविक्रेते प्रतिनिधी म्हणून शहर समितीवर आठ सदस्य निवडणूक द्वारे घ्यायचे होते परंतु हरण आठ सदस्यांपैकी सात जागेसाठी नामनिर्देशन पत्र त्या त्या प्रवर्गातून प्रति प्रवर्ग असे सात दाखल झाल्यामुळे सदर सात सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत तर त्या जागाही रिक्त राहिल्या आहेत आज मनपा जालना सभागृहात बिनविरोध निवडणूक आलेल्या सदस्यांना नंदा गायकवाड उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते व संस्था अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री केशव कानपुडे यांच्या उपस्थितीत निर्वाचित प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात साठी लेखा विभाग एल एम एल विभाग यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली———————————————————————————————————–
जालना शहर महानगरपालिका जालना शहर पथविक्रेते समिती सदस्य निवडणूक 2024 मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांना नंदा गायकवाड उपयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते व निवडणूक निर्णय अधिकारी श्री केशव कानपुडे यांच्या हस्ते सदस्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. छायाचित्र किरण खानापुरे