Home उतर महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी अभिषेक जाधव महाराज निवड

वारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी अभिषेक जाधव महाराज निवड

58
0

आशाताई बच्छाव

1000777868.jpg

नेवासा -अहिल्यानगर , कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी    वारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी अभिषेक जाधव महाराज निवड झाल्या बद्दल माननीय श्री शंकरराव गडाख साहेब यांच्या वतीने सन्मान सोनई – महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुकाध्यक्षपदी हभप अभिषेक जाधव महाराज यांची एकमताने निवड .करण्यात आली. तशा निवडीचे पत्र निवड वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच देण्यात आले .हभप जाधव महाराज यांची तरुण पणाची क्रेझ समाजाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे,धार्मिक कार्यक्रमात ते सतत अग्रेसर राहतात,या कार्याची दखल घेत नेवासा तालुका अध्यक्ष पदाची धुरा जाधव महाराज यांच्या खाद्यावर टाकण्यात आली आहे.तसेच संघटनेच्या माध्यमातून समाज प्रबोधन , गाव तेथे हरिपाठ, मंडळ स्वच्छतेचा जागर ,अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सतत राबवत आहेत.या निवडीचे वारकरी संप्रदाय मधील पदाधिकारी,विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleधानाच्या हमी भावाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जयश्रीताईंना आमदार करा
Next articleवीरमरण ! ‘कर चले हम फ़िदा जान-ओ-तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों!’ -आतंकवाद्यांशी लढताना अखेर ‘दीपक’ विझलाय!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here