Home नाशिक मोकभणगीत रक्तदान शिबीर संपन्न

मोकभणगीत रक्तदान शिबीर संपन्न

20
0

आशाताई बच्छाव

1000751102.jpg

कळवण ,( बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी ) मोकभणगी येथील जय भद्रा ग्रुप गणेश उत्सवाच्या निमित्ताने जय भद्रा ग्रुपचे अध्यक्ष सौरभ अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने एक दिवसीय रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले असून मोठया संख्येने युवा तरुणांनी सहभाग नोंदवला तसेच गावातील नागरिकांना गुण्या गोविंदाने. राहावे यासाठी. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले लोकांना एकात्मतेचा संदेश देण्यासाठी. या प्रसंगी. कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दोंडाईचा येथील रविकिरण महाराज यांचे.सुश्वाव्य वाणीतून किर्तनाव्दारे नागरिकांना पर्यंत दिली
जय भद्रा ग्रुपचे कार्यकारी सदस्य सतीश गांगुर्डे, राहुल गांगुर्डे, चेतन शेवाळे , नाना शेवाळे , राहुल गांगुर्डे , इत्यादी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here