Home सामाजिक प्रश्न. ?????????? कोणता आंबेडकर गट म्हणून मी आपला ? कोणास भिम सखा...

प्रश्न. ?????????? कोणता आंबेडकर गट म्हणून मी आपला ? कोणास भिम सखा म्हणू मी आपला?

51
0

आशाताई बच्छाव

1000689939.jpg

प्रश्न. ??????????

कोणता आंबेडकर गट म्हणून मी आपला ?
कोणास भिम सखा म्हणू मी आपला?

मूळ पक्षाचे गट गट गटार झाले
लाचार नेते कसे टुकार झाले ?
लबाड नेत्यांनी पक्षाचा लचका कापला
कोणास भिम सखा म्हणू मी आपला ?

पाच वर्ष बसतात घरीच स्वस्थ
जनतेची नाही चिंता कुटुंबात व्यस्त
पैशासाठी स्वार्थाने नेहमीच वाकला
कोणास भीम सखा म्हणून मी आपला ?

लोकशाहीच्या लग्नात
युती करण्याचा घेतात हुंडा
जो देते जास्त हुंडा
त्याचा मिरवती झेंडा
हुंड्या पायी तो जसे म्हणेल तसे ओकला
कोणास भीम सखा म्हणून मी आपला?

ग्यानचंद ताराचंद जांभुळकर भंडारा चपराड
उपाध्यक्ष- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडारा
अध्यक्ष -सविधान बचाव समिती तालुका भंडारा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज ऊत्थान पुरस्कार प्राप्त 2017
संगीतमय प्रबोधन कार्यक्रमासाठी संपर्क ९८९०४५५७१२

Previous articleवाऱ्याने साधा नारळ पडला नाही; महाराजांचा पुतळा कसा पडला?
Next articleखडकपूर्णा प्रकल्पातून बोटी द्वारे होणारा अवैध रेती उपसा तात्काळ बंद करा बोटी नष्ट करा… शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here