Home नाशिक गिरणा – मोसम नद्यांना पुर दुथडी भरून वाहत असल्याने नागरिक व शेतकरी...

गिरणा – मोसम नद्यांना पुर दुथडी भरून वाहत असल्याने नागरिक व शेतकरी सुखावला

142
0

आशाताई बच्छाव

1000681610.jpg

गिरणा – मोसम नद्यांना पुर
दुथडी भरून वाहत असल्याने
नागरिक व शेतकरी सुखावला
(श्रीमती आशाताई बच्छाव)
मालेगाव,दि.२६:- गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सटाणा तालुक्यातील हरणबारी धरण पुर्णपणे भरल्याने मोसम नदीला पुर आला आहे.तर कळवण तालुक्यातील पश्चिम भागातही सतत पावसाची संततधार सुरू असल्याने गिरणा नदीला सुध्दा मोठा पुर आला आहे.दरम्यान सोयगाव ते टेहरे दरम्यान एकलव्य पुल पाण्याखाली आला असून,नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.तर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सटाणा व कळवण तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील पाऊसमुळे गिरणा व मोसम काठावरील शेतकरी सुखावला आहे.शिवाय पिण्याचा पाणी प्रश्न काही अंशी मार्गी लागेल असे जाणकारांनी “युवा मराठा न्यूज”शी बोलताना सांगितले.मोसम गिरणा नद्यांना आलेल्या पुर पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी लहान मुलाबाळांसह आबालवृद्धांची गर्दी दिसून आली.

Previous articleअक्कलपाडा ते चिंचखेडा गावाचा संपर्क तुटला पुलावरून पाणी चालू
Next articleघरातून पळून आला, युट्युबवर वाहन चोरीचे व्हिडीओ पाहिले अन चोरल्या तब्बल 18 दुचाकी;पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने केली अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here