Home नाशिक नाशिकच्या भगूरमध्ये मुंजाबाबा देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

नाशिकच्या भगूरमध्ये मुंजाबाबा देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

56
0

आशाताई बच्छाव

1000675957.jpg

भगुर प्रतिनिधी मुकुंदा चित्ते
दरवर्षी प्रमाणे भगुर गावातील जागृत देवस्थान मुंजा बाबा मंदिर या ठिकाणी मुंजा बाबा फ्रेंड सर्कल यांच्या मार्फत तेली गल्ली, मुंजा बाबा चौक येथे महाप्रसाद आणि महाआरती आयोजन करण्यात आले
भगुर गावात २५ गेल्या वर्षांपासून श्री मुंजा बाबा मंदिरात श्रावण महिन्यात तिसऱ्या शनिवारी कावड यात्रा आणि सायंकाळी महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते कावडी मधील पाणी गंगे वरुन घेऊन येतात त्यानंतर भगुर गावातून कावड खांद्यावर घेत संबळ च्या तालावर ठेका घेत वाजत गाजत मिरवणूक श्रींच्या मंदिरापर्यंत पोहोचते
विशेष म्हणजे या मंडळाचे अध्यक्ष अथवा खजिनदार किंवा इतरत्र कोणालाही कोणतेही पद नसुन सर्वतोपरी जे सदस्य आहेत तेच याठिकाणी कार्य करत असतात

Previous articleBadlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर
Next articleनाशिकच्या भगूरमध्ये मुंजाबाबा देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here