Home नाशिक पांघरुण गावी वृक्षारोपण संपन्न

पांघरुण गावी वृक्षारोपण संपन्न

24
0

आशाताई बच्छाव

1000652559.jpg

सौदाणे,(काकासाहेब सांळुखे प्रतिनिधी ) आज पांढरुण गावात कै.बाळासाहेब धर्मा अहीरे मा.सरपंच पांढरुण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावात वुक्षरोपण कार्यक्रम ठेवण्यात आला कार्यक्रमासाठी दामोदर आण्णा पगारे A.P अध्यक्ष व वंचित बहूजन आघाडी नाशिक महानगर प्रमुख दिपक भाई सोनवणे स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅथर आर्मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व मराठवाडा प्रभारी तसेच स्वप्निल भाऊ पगारे कार्याध्यक्ष नाशिक सरपंच पांढरुण किशोर अहिरे शिवसेना अध्यक्ष पिंन्टु भाऊ पवार ग्रामपंचायत सदस्य व प्राथमिक शिक्षक शासकीय आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी व शिवाजी कणसे दशरथ पवार ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते सकाळी 11 वा मान्यवराचे लखमापूर गावात आगमन झाले महापुरुषानां पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व पांढरुण गावात डोल ताशा वाजवून मान्यवराचे स्वागत केले ह्या वेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दामोदर सावरकर आण्णा पगारे व दिपक भाई सोनवणे यांनी शासकीय आश्रमशाळा वसतिगृहे येथे जेवणाची व्यवस्था बघितली तिथुन सटाणा गावाकडे निघाले हा कार्यक्रम मा.सरपंच चंदु नाना अहीरे यांनी केला दिपक खैरनार व समाधान कणसे आर्यन पवार यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here