Home उतर महाराष्ट्र नेवाशात पिंडांना होईना काकस्पर्श गाईला घास देण्याची वेळ; टोका गावातील विधी वाढले

नेवाशात पिंडांना होईना काकस्पर्श गाईला घास देण्याची वेळ; टोका गावातील विधी वाढले

41
0

आशाताई बच्छाव

1000548883.jpg

नेवाशात पिंडांना होईना काकस्पर्श गाईला घास देण्याची वेळ; टोका गावातील विधी वाढले

सोनई,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)नेवासे तालुक्यातील अनेक गावांत कमी झालेले वृक्ष व वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने दशक्रिया विधीत काकस्मर्श होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दहा वाजून दहाव्याच्या विधीत पिंडाला कावळा शिवत नसल्याने शरकाण महणून गोदावरी टावर असलेल्या कायगाव टोका येथे विधी करण्याचे प्रमाण वहाले आहे. सोनई येथील मुक्तिधाम
येथे पूर्वी नऊ, दहा वाजेपर्यंत कीर्तन व प्रवचन होडल त्यानंतर काकस्पर्श होत होता. त्याठिकाणी खासगी वाहने लावण्यास सुरवात झाली आणि चालक वाहनावर पाग होत असल्याने खडे मारुन कावळ्यांना पिटाळून लावत होते. त्यामुळे येथील अनेक दिवस बंद अलीकडच्या एक, दोन होतो, अशी स्थिती आता झाली आहे. तालुक्यातील अनेक होत नसल्याने विधी वस्तीवर होऊ लागले आहेत. मात्र तिथेही अडचण
येत असल्याने गाईला घास देऊन पिंड आणि अस्थी टोका येथे नेण्याची वेळ नातेवाइकांवर येऊ लागली आहे. अनेक गावांतील मुक्तिधाम औरे भाव ओस झाल्याने विधी करपगाव टोका येथे करण्यास सुरवात झाली आहे. कही मोजकी गाव सोडली, तर हा प्राप्न अनेक गावासाठी अधिक भेडसावत असल्याचे मित्र आहे. कीर्तन, प्रवचनाची वेळ संपते स्पर्शकाकस्पर्श होत नसल्याने परिवार नातेवाईक व भाऊबंदांना ताटकळत थांबावे लागत आहे.

Previous articleलाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती नोंदणी शिबिराचे आयोजन.
Next articleपावसाचा जोर ओसरल्यानं स्थलांतरीत कुटूंबांचं आपआपल्या घरांकडं प्रस्थान !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here