Home नाशिक बागलाण तालुक्यात शिताफळ  लागवडीस पोषक  वातावरण 

बागलाण तालुक्यात शिताफळ  लागवडीस पोषक  वातावरण 

77
0

आशाताई बच्छाव

1000427249.jpg

बागलाण तालुक्यात शिताफळ  लागवडीस पोषक  वातावरण
नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे 
बागलाण तालुक्यातील शिताफळ लागवड करण्यासाठी योग्य अनुकूल. वातावरण असून जास्ती स जास्त शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळण्याचे आव्हान एन एम के गोल्ड शिताफ्ल चे निर्माते नवनाथ कस पटे  यांनी आस खेडा  तालुका बागलाण येथील   शिता फळ चर्चा सत्रात शेतकऱ्यांशी सवावड साधताना व्यक्त केले आहे
या वेळी  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमदार दिलिप बोरसे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुल्हेर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक संजय वाघमारे. आजखेडा गावचे सरपंच दीपक कापडणीस सोसायटी चेअरमन अमृत कापडणीस प्रगतशील सीताफळ उत्पादक बाजीराव सावंत  पत्रकार विनोद पाटील   प्रवीण पवार  राजेंद्र भामरे .   सह मान्यवर हजर होते
यावेळी प्रमुख भाषणातून  नव नाथ  कस्पटे यांनी नमूद केले की पारंपारिक डाळिंब द्राक्ष या पिकांना उत्पादन खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे या मानाला सिताफळ हे पीक मुळातच जंगली पीक असून प्रतिकूल हवामान धरणारे कमी पावसात व हलक्या जमिनीत चांगल्या प्रकारे उत्पादन देणारे हे पीक आहे जागतिक पातळीवर दिवसेंदिवस उत्तम क्वालिटीच्या सीताफळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढले असून भावही चांगला मिळत आहे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास सीताफळाच्या बागेतून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते बागलाण तालुक्यात या पिकाला पोषक वातावरण असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सिताफळ लागवडीकडे वळावे असे मनोगत एन एम के गोल्ड सिताफळ पिकाचे निर्माते मल्हारराव कसबे यांनी व्यक्त केले यावेळी परिसरातील तसेच जिल्हाभरातील सीताफळ उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते अनेक आणि अडचणी यावेळी मांडण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन आसखेडा येथील प्रगतशील शेतकरी अमृत कापडणीस यांनी केले होते

Previous articleबुलढाणा जिल्ह्यातील चक्रीवादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ दयावी
Next articleआज मतमोजणी ; 23 उमेदवारांचे भवितव्य आजच ठरणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here