Home नाशिक भोयेगाव विद्यालयाचा दहावीचा १००% निकाल.!! गायत्री जाधव ९३.४०% गुण मिळवून प्रथम —

भोयेगाव विद्यालयाचा दहावीचा १००% निकाल.!! गायत्री जाधव ९३.४०% गुण मिळवून प्रथम —

119
0

आशाताई बच्छाव

1000412374.jpg

भोयेगाव विद्यालयाचा दहावीचा १००% निकाल.!!

गायत्री जाधव ९३.४०% गुण मिळवून प्रथम —

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

श्री कचरनाथ स्वामी भक्त चॅरिटेबल ट्रस्ट ( शिवडी ) मुंबई संचलित श्री कचरनाथ स्वामी माध्यमिक विद्यालय भोयेगाव तालुका चांदवड विद्यालयाचा एस. एस. सी . परीक्षा मार्च -2024 चा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी ठोंबरे यांनी दिली आहे.

विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी :-

प्रथम क्रमांक:- जाधव गायत्री दिलीप – ९३.४० टक्के
द्वितीय क्रमांक :- बोरसे अमोल जगदीश – ९०.२० टक्के
तृतीय क्रमांक :- गलांडे निकिता अनिल -८९.६० टक्के
चतुर्थ क्रमांक :- जाधव साक्षी विठ्ठल -८९.२०
पंचम क्रमांक :- सोनवणे ओमकार सोमनाथ :- ८७.६० टक्के.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. बी. ठोंबरे सर, साठे सर, डी. टी. चव्हाण सर, ए. एम. चव्हाण सर, मांदळे सर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले, तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सिद्धेश्वर शेटकार, विश्वस्त शशी भाऊ शिंदे, सौ. उमाताई मरुडकर, श्री अशोक भाऊ करांडे, श्री राजूभाऊ इंदलकर व साई माने यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here