Home सोलापूर तुळजाभवानी मंदिरात आठ कोटी शेहचाळीस लाखांचा अपहार

तुळजाभवानी मंदिरात आठ कोटी शेहचाळीस लाखांचा अपहार

69
0

आशाताई बच्छाव

1000367785.jpg

हवेली, पुणे श्री संजय वाघमारे :                तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरण, सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर हे या ठिकाणी 1991 ते 2009 या कालावधीत 16 अधिकाऱ्यांनी जवळपास दानपेटी मधून 8 कोटी 46 लाख या मोठ्या रकमेचा आपहार केला होता. त्याची केस चालू असताना या प्रकरणांमध्ये औरंगाबाद खंडपीठाने त्याच्यावरती कारवाई करत असताना अनेक अधिकाऱ्यांना या केस मध्ये सवलत देण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले.परंतु तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट यांनी हिंदू जनजागृती कडे धाव घेतली. हिंदू जनजागृतीने या प्रकरणात तपशील करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे या न्यायालयामध्ये 17 नोव्हेंबर 2013 मध्ये याची मुंबई उच्च न्यायालयात दाखल पत्र जमा करण्यात आली.याच्यावरती तत्कालीन अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुळजाभवानी मंदिरे ट्रस्ट अपहार प्रकरण तूर्तास तरी या 16 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Previous articleआलेबेदर येथे तनुजा भीमगीत गायन बहुउद्देशीय संस्थेतर्फे भोजनदान
Next articleनागपूर व अमरावती या दोन्ही विभागाची एकाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे जबाबदारी, रिक्त पदाकडे शासनाचे दुर्लक्ष.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here