आशाताई बच्छाव
मोहफुल वेचण्याकरता गेलेल्या महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
पवनी तालुक्यातील कन्नाळगाव येथील घटना
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) २५ मार्च 2024 ला सकाळच्या सुमारास मोहपूल वेचन्याकरिता गेलेल्या गावलगतच्या शेताच्या कळेला
दगा धरून बसलेल्या वाघाने
सौ. सीता श्रावण दडमल वय 65 असलेल्या महिलेला वाघाने झळप घालून ठार केले.
हि घटना२५ मार्च 2024 ला सकाळी 11 वाजता घडली.
माहिती मिळताच पवनी येथील वन अधिकारी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला.
माहिती मिळताच पवनी येथील सामाजिक कार्यकर्ता शंकर तेलमासरे . व. पंचायत समिती सदस्य सुवर्णाताई रामटेके यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली.
रंगपंचमीच्या दिवशी दडमल परिवारावरती दुःखाचे डोंगर कोसळले.