
आशाताई बच्छाव
सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे लढवय्ये व उमदे व्यक्तिमत्व – मा. श्री. रविकांतभाऊ तुपकर ( मा. राज्य मंत्री)
शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे व न्याय मिळवून देणारे
अपत्य स्थाने प्रजा” हे ब्रीदवाक्य असलेले रविकांतभाऊ तुपकर यांच्या सोबत अत्यंत जवळचे नाते आहे. राजकारणात राहुन राजकीय स्वार्थापलीकडे पाहुन सामाजिकतेची जाण अन् भान ठेवणारे खुप कमी नेते सद्यस्थितीत अस्तित्वात आहेत.पण या संकल्पनेला छेद देऊन, शेतकऱ्याच्या
हितासाठी सर्वस्व पणाला लावून काम करणारे नेतृव म्हणजेच
रविकांतभाऊ तुपकर
प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याच जवळचे वाटणारे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तीमत्वाची उंची मोजणं अशक्य वाटावं असं ते व्यक्तिमत्व…
स्वप्निल देशमुख ( पत्रकार)
वानखेड .