
आशाताई बच्छाव
हायवा च्या धडकेत दोघे जागीच ठार
भोकर तालुका प्रतिनिधी पवन पवार.
भोकर तालुक्यातील हाडोळी येथून कुंटूर( तालुका नायगाव) येथे दोघेजण दुचाकीवरून जात असताना मोघाळी हायवे रोड जवळ हायवा आणि दुचाकी स्वराची जागीच धडक यात दुचाकी वरील दोघेही जागीच ठार ही घटना 29 डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान घडली आहे संजय रावसाहेब जाधव( वय 44) वर्षे व शामराव पुंडलिक पाटील मिराशे (वय 55 वर्ष )मोजे हाडोळी तालुका भोकर अशीही मृतांची नावे आहेत.ही घटना घडताच परीसरात हळहळ पसरली आहे.