Home उतर महाराष्ट्र जामखेड चे आमदार मा.श्री रोहित पवारसाहेब यांनी केला सामाजिक कार्यकर्ते  श्री सुभाष...

जामखेड चे आमदार मा.श्री रोहित पवारसाहेब यांनी केला सामाजिक कार्यकर्ते  श्री सुभाष अर्जुन ढवळे यांचा सत्कार संपन्न

122
0

आशाताई बच्छाव

IMG-20221108-WA0031.jpg

जामखेड चे आमदार मा.श्री रोहित पवारसाहेब यांनी केला सामाजिक कार्यकर्ते  श्री सुभाष अर्जुन ढवळे यांचा सत्कार संपन्न
युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल सोलापूर जिल्हा चीफ बिरो महादेव घोलप.

ता.कर्जत जि.अहमदनगर येथे ग्रामपंचायत
ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात
शिंदा गावातील डॉक्टर व इंजिनिअर या कॉलेज साठी निवड झालेले गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ तालुक्याचे सन्माननिय विद्यमान आमरारी रोहीत दादा वार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
त्याप्रसंगी गावचे सरपंच मधुकर मेजर घाळमे .नुतन विद्यालय कुबधारण चे प्राचार्य श्री सुर्यभान सूद्रिक सर मा .नेते नितिन धांडे .उपसरपंच सुभाष घालमे , युवा नेते . ओंकार गुंड. धनजय कोपनर यांच्या उपस्थीतीत . ऋतुजा सुभाष घालमे ( एमबीबीएस रशिया ). सौ अस्मिता नितिन घालमे ( Computer Eng ) . शिवशरण उध्दव घालमे . सुयोग विठ्ठल आष्टेकर ( Com – eng ),यांचा सत्कार माननिय रोहितदादा पवार यांचे हस्ते करण्यात आला . तसेच याप्रसंगी महाराष्ट्रात मोफत विवाह जमवयाचे कार्य करणारे ढवळे वधु-वर सुचक चे संस्थापक अध्यक्ष मा . श्री सुभाषराव ढवळे यांचा हि यथोचित गौरव वसत्कार करण्यात आला .

Previous articleजिल्ह्यात कृषी व महिला उद्योजकता अभियान राबवणार – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
Next articleदेवळा पोलिसांच्या आशिर्वादाने .! वासोळच्या कोलती नदीकाठी;ज्ञानेश्वरच्या सट्ट्या मटक्याला गर्दी मोठी!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here