आशाताई बच्छाव
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 रोजी राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला तालुक्यातील कांचनपूर येथे समारोह कार्यक्रम येथे घेण्यात आला
तसेच कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून इतर राष्ट्रपिता यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली
शासन आपल्या दारी या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये शासनाच्या योजना पोचल्या पाहिजेत त्याकरिता शासन आपल्या दारी सेवा पंधरा वाडा यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून अकोला तालुका अध्यक्ष अंबादास उमाळे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री कृष्ण भाऊ मोरखडे गजानन भाऊ थोरात विजुभाऊ फुकट, गावातील ज्येष्ठ नागरिक यशवंत चोरे सोसायटी अध्यक्ष नाजूकरा पाटील पंजाबराव पाटील सरपंच उपसरपंच सदस्य व प्रकाश भाऊ ज्ञानेश्वर ठाकरे नारायण बोर्डे अतुल भाकरे पांडुरंग भाऊ इंगळे सुभाष चौरे एकनाथ चौरे डॉक्टर चोरे एकनाथ पाटील राजू चौरे विठ्ठल मुरूमकर राम चौरे जगदीश महाराज प्रल्हाद भाऊ श्रीधर शेळके ज्ञानेश्वर शेळके किशोर शिरसाट पोलीस पाटील विठ्ठल शेळके विलास चोरे वैभव चौरे नाना पाटील चौरे रुपेश शेळके संतोष शेळके नंदकिशोर शेळके गोपाल शेळके महादेव लाडुकार हिम्मत ठाकरे गावातील सीआरपी ज्योती डिक्कर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गण ,पोलीस पाटील सेतू संचालक गणेश शेळके पाटील तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन शिवशंकर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश भाऊ शिरसाट यांनी केले .
शासनाच्या या कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व महिला व पुरुष वर्ग व तरुण वर्ग उपस्थित होता व योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच या कार्यक्रमांमध्ये पीक किसान योजना प्लंबिंग लसीकरण मतदान आधार लिंक करणे ऑनलाइन फॉर्म भरणे रेशन कार्ड नाव कमी वाढवणे ऑनलाईन करणे तसेच तसेच राष्ट्रनेता ते राष्ट्रीय पिता या सेवा पंधरवड्यामध्ये ज्यांनी योजनेमध्ये सहभाग घेतला त्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले सर्व नागरिकांना योजनेबद्दल माहिती सांगितली