आशाताई बच्छाव
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सामुहिक राष्ट्रगीत गायन
देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्युज नेटवर्क
सामुहिक राष्ट्रगीत गायन करतेवेळी शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सुमित कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक उपाध्यक्ष ओमकार उल्लेवार मुंकुदराव फुट वेअर चे मालक अमित कांबळे समिर भाई ईलाईस भाई आदी उपस्थित होते