आशाताई बच्छाव
मा.ना.सुधिरभाउ मुनगंटिवार जी यांचे गडचिरोली-चिमुर लोकसभे तर्फे हार्दिक स्वागत
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोकजी नेते,राष्ट्रीय महामंत्री,भाजपा STM.यांच्या नेतृत्वात कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री सुधिरभाउ मुनगंटिवार जी यांचे गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राच्या वतीने चंद्रपुर येथे भव्य हार्दिक स्वागत करण्यात आले
याप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, यांच्यासह मा.आम.डाॅ.देवराव जी होळी,मा.आम.अतुलभाउ देशकर.श्री प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस संघटन भाजपा एस.टी मोर्चा, गोविंद जी सारडा जिल्हा महामंत्री, प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री, रवींद्र औलालवार जिल्हा महामंत्री,प्रमोद पिपरे जिल्हा महामंत्री,चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, श्री अरुनजी हरडे माजी उपाध्यक्ष, संजय बारापात्रे जिल्हा सरचिटणीस युवामोर्चा,अनिल पोहनकर,मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष, सागर कुमरे उपस्थित होते