• Home
  • राजमुद्रा युवा प्रतिष्ठान टी पॉईंट चौक ची कार्यकारिणी गठित-

राजमुद्रा युवा प्रतिष्ठान टी पॉईंट चौक ची कार्यकारिणी गठित-

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220404-WA0062.jpg

राजमुद्रा युवा प्रतिष्ठान टी पॉईंट चौक ची कार्यकारिणी गठित-

गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

दिनांक ०२/०४/२०२२ रोज शनिवारला गुढीपाडव्याचे औचित्य साधून तीन वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळवलेले राजमुद्रा युवा प्रतिष्ठान संस्था यांची कार्यकारणी गठीत करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राजमुद्रा युवा प्रतिष्ठान संस्थेने दर वर्षी होणाऱ्या शिवजयंती मध्ये जिल्हात अप्रतिम अशी शिवजयंती साजरी केली आहे त्याकरिता समोरच्या वाटचालीसाठी कार्यकारिणी गठित करण्यात आलेली आहे त्यामध्ये अध्यक्ष म्हणून- रंजीत रामटेके उपाध्यक्ष- शुभम आकुलवार सचिव- हितेश निकुरे
सहसचिव -राणू कुसनाके कोषाध्यक्ष – दीपक दिकोंडावार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे तसेच या संस्थेचे संस्थापक म्हणून प्रांतोष बिश्वास गणेश सुरमवार मनोज धरनी समीर वनकर यांची देखील निवड करण्यात आलेली आहे. यावेळेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री माननीय लीलाधर भाऊ भरडकर हे देखील उपस्थित होते तसेच मार्गदर्शक म्हणून सारिका इन्स्टिट्यूट चे संचालक मनोज भोयर सर स्वप्नझेप अकॅडमी चे संचालक सुमित चव्हाण सर आणि अंकीलेश दादा यांचे देखील मार्गदर्शन लाभले.त्यांनी राजमुद्रा युवा प्रतिष्ठान च्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी राजमुद्रा युवा प्रतिष्ठान चे प्रणय वडेट्टीवार, सागर दडमल,पल्लवी नरोटे, ईशा मेश्राम, पियूष उराडे, अंशुल बोबाटे पराग दांडेकर,रितिक डोंगरे, सानिका कुकुडकर, शुभम गौरकर, हे देखील उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment