Home विदर्भ डोक्याला काळ्या पट्टय्या बाधुन राज्य सरकारचा निषेध

डोक्याला काळ्या पट्टय्या बाधुन राज्य सरकारचा निषेध

118
0

राजेंद्र पाटील राऊत

देवेंद्र कलकोट – वाशीम प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज
डोक्याला काळ्या पट्टय्या बाधुन राज्य सरकारचा निषेध
आज मनसेचे अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एस टी महामंडळचे राज्य शासनातं विलगीकरणच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत एस टी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन,आर्थिक समस्या मुळे 30 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैर कारभारा मुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टी मुळे एस टी कर्मचाऱ्या मधील असतोषाचा भडका उडाला आहे आज एस टी कर्मचारी कामगार जगला तर एस टी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे पत्राद्वारे मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात सरकारचा काळी पट्टी बांधून निषेध करत कर्मचाऱ्याच्या सपाला जाहीर पाठींबा देत मनसे चे विधी सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड नामदेव जुमडे,सचिव अँड मनोज राठोड जेष्ठ पदाधिकारी रघुनाथ खुपसे, कृष्णा इंगळे,मोहन कोल्हे,गजानन वैरागडे,विनोद सावके, सुरेश नेहुल, माधव तनपुरे, रितेश देशमुख, आशिष टोलमारे,उमेश टोलमारे,महोमद चौधरी, रमेश काळबांडे,देवा खरे,समाधान खरे, प्रतीक कांबळे,राजू शिराळ,पवन डूबे, गजानन बनसोडे, राहुल करवते,सूरज पवार,ऋषि धोटे,संतोष गावंडे,सह पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Previous articleलग्न करुन देत नाही म्हणून विदर्भात मुलाकडून बापाचा खुन
Next articleबुलढाणा जिल्ह्यात आतिवृष्टीग्रस्त वगळलेल्या गावाचा समावेशाच्या मागणीसाठी जि.प.उपाध्यक्षांनी घेतली पालकमंत्री डाँ.शिंगणेची भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here